मुरांबा – मराठी चित्रपट




Muramba (2017)– Marathi Movie :(मुरंबा)

Muramba is upcoming drama movie in marathi film industry produced by Ranjit Gugle, Anish Joag, Nitin Vaidya, Ninad Vaidya and directed by Varun Narvekar . Muramba produced in the banner Dashami Studioz, HUGE Productions, Pratisaad Productions. Amey Wagh, Mithila Palkar, Sachin Khedekar, Chinmayee Sumeet. Story is written by Varun Narvekar .

 

Muramba-Marathi-Movie-Amey-Wagh-Mithila-Palkar

  • Movie : Muramba (2017)
  • चित्रपट : मुरांबा
  • Producer : Ranjit Gugle, Anish Joag, Nitin Vaidya, Ninad Vaidya
  • निर्माते : रणजित  गुगळे , अनिष्ट  जोग , नितीन  वैद्य , निनाद  वैद्य
  • Director : Varun Narvekar
  • दिग्दर्शक : वरून  नार्वेकर
  • Studio : Dashami Studioz, HUGE Productions, Pratisaad Productions
  • स्टुडिओ : दशमी  स्टुडिओज , हुंगे  प्रोडूकशन्स , प्रतिसाद  प्रोडूकशन्स 
  • Star Cast : Amey Wagh, Mithila Palkar, Sachin Khedekar, Chinmayee Sumeet
  • कलाकार : अमेय  वाघ , मिथिला  पालकर , सचिन  खेडेकर , चिन्मयी  सुमीत 
  •  Dialogues : NA
  •  संवाद : –
  • Music : Hrishikesh, Saurabh, Jasraj
  • संगीत : ह्रिषीकेश , सौरभ , जसराज
  • Story : Varun Narvekar
  • कथा : वरून  नार्वेकर
  • Background Score : Vishal Mishra
  • बॅकग्राऊंड स्कोर :विशाल  मिश्रा
  • Lyrics :Vaibhav Joshi
  • बोल :  – वैभव  जोशी 
  • Cinematography  :   Milind Jog
  • सिनेमॅटोग्राफी : मिलिंद  जोग 
  • Editor : Vishal Bate
  • संपादक : विशाल  बाटे
  • Art Director :  Siddarth Tatooskar
  • कला दिग्दर्शक : सिद्धार्थ तातूस्कर 
  • Makeup : Rajesh Kubal
  • मेकअप : राजेश  कुबल 
  • Costumes :  Kalyani Kulkarni – Gugle
  • पोशाख : कल्याणी  कुलकर्णी  – गुगळे
  • Associate-producer :  Kaustubh Dhamane,  Ameya Patil
  • असोसिएट-प्रोड्युसर: कौस्तुभ धामणे, अमेया पाटील
  • Release Date : 2nd June 2017
  • प्रदर्शन दिनांक :  २  जून  २०१७

Muramba Movie Poster



Muramba Movie Trailer


Like
Like Love Haha Wow Sad Angry
351




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड