माहिती

मित्रांनो

मराठी अनलिमिटेड हि कुणाच्या भावनांची निर्मिती आहे. आज मराठी अनलिमिटेडचे असंख्य वाचक आणि लेखक आहेत. आमचे मराठी बद्दल असणार प्रेम आणि आपुलकी यातूनच मराठी अनलिमिटेडची निर्मिती झाली. आज मराठी अनलिमिटेडचे वाचक आणि लेखक संपूर्ण जगभरात आहेत.
आमचे उद्धेश फक्त मराठी भाषेचा गौरव हेच आहे. जर मराठी अनलिमिटेडमुळे कधी कुणाचे खासगी नुकसान होत असेल तर ते आमच्या टीमला नक्की कळवा. तुम्ही खाली दिलेल्या वेब पत्त्यांवर आम्हाला संपर्क साधू शकता. आम्हाला मराठी संपूर्ण जगात पसरवायची आहे. हेच आमच ध्येय.

जय महाराष्ट्र
जय शिवाजी…..

* marathi.unlimited@gmail.com

marathi unlimited