‘Man Yedyagat Zala’ New Upcoming Marathi Movie On 1st March 2024




Like
Like Love Haha Wow Sad Angry

fefsdfsdf

मन येड्यागत झालं… मना पासून मना पर्यंतची हळवी प्रेमकथा!

स्वानंदी लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुमेध मुदगलकर या नवतारकांच्या अभिनयाने सजलेली अनोखी प्रेमकथा १ मार्च २०२4

रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे… सादर आहे ‘मन येड्यागत झालं’ चा ट्रेलर…

माणूस येड्यागत झाला…
1 मार्च 2024 रोजी प्रदर्शित….
#SumedhMudgalkar, #SwanandiBerde अभिनीत
प्रॉडक्शन हाऊस – श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन

• निर्माते कुणाल दिलीप कंदकुर्ते, संदीप पांडुरंग जोशी
• दिग्दर्शक योगेश जाधव
• सहाय्यक कलाकार विद्याधर जोशी, सुरेखा कुडाची, श्वेता परदेशी, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बडी
• कथा पटकथा संवाद विकास जोशी, सुदर्शन पांचाळ
• DOP मयुरेश जोशी
• सहाय्य DOP विवेक वाडेकर
• संपादक मनोज सांकला (आफ्टरप्ले स्टुडिओ)
• संगीत निलेश पतंगे
• गायक जावेद अली, आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, आनंदीजोशी, निलेश पतंगे
• गीत सुदर्शन पांचाळ, सिद्धेश पतंगे
• पोशाख पोर्णिमा ओक
• मेकअप संतोष गावडे
• कार्यकारी निर्माते सत्यवान गावडे
• उत्पादन प्रमुख पूनम घोरपडे
• कोरिओग्राफर इम्रान
• कला दिग्दर्शक सतीश बिडकर
• सहयोगी कला दिग्दर्शक रोहित विष्णू चव्हाण
• PR फ्रेशमिंट मीडिया | लतिका ढोलम
• डिजिटल मार्केटिंग अभिजीत एदलाबादकर
• वितरक बॉक्सहिट चित्रपट |अनुप जगदाळे, मोनालिसा बागल

Man Yedyagat Zala…
Releasing on March 1, 2024
Starring #SumedhMudgalkar, #SwanandiBerde
Production House – Shree Ved Chintamani Productions

• Producers Kunal Dilip Kandkurte,Sandeep Pandurang Joshi
• Director Yogesh Jadhav
• Supporting Cast Vidyadhar Joshi,Surekha Kudachi ,Shweta Pardeshi , Anand Burad, Pramod Pujari, Siddharth Badi
• Story Screenplay Dialogues Vikas Joshi,Sudarshan Panchal
• DOP Mayuresh Joshi
• Assist DOP Vivek Wadekar
• Editor Manoj Sankla (Afterplay Studios)
• Music Nilesh Patange
• Singers Javed Ali, Adarsh ​​Shinde, Harshavardhan Wavre, AnandiJoshi, Nilesh Patange
• Lyrics Sudarshan Panchal, Siddhesh Patange
• Costumes Pornima Oak
• Makeup Santosh Gawade
• Executive producer Satyawan Gawade
• Production Head Poonam Ghorpade
• Choreographer Imran
• Art Director Satish Bidkar
• Associate Art Director Rohit Vishnu Chavan
• PR Freshmint Media | Latika Dholam
• Digital Marketing Abhijeet Edlabadkar
• Distributor Boxhit Movies |Anup Jagdale,Monalisa Bagal

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा