पुणे व्हाया बिहार गीतांची प्रस्तुती
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Pune Via Bihar Marathi Movie Music Launch

लवकरच येत असलेल्या मराठी चित्रपट पुणे व्हाया बिहार गीतांची प्रस्तुती नुकतीच झाली. कार्यक्रमाच्या दरम्यान बरेच नामवंत मराठी कलावंत उपस्तीत होते . ‘पुणे व्हाया बिहार’ ची कथा आहे अभिजीत भोसले आणि तारा यादवची. औरंगाबादच्या इंजिनियरींग कॉलेजमध्ये शिकणारे हे विद्यार्था. अभिजीतला तारा मनापासून आवडते पण त्याबद्दलची जाणीव ताराला नाहीये. तारा ही बिहारमधील एका प्रतिष्ठित राजकारण्याची मुलगी आहे. वडील स्वत:च्या राजकारणासाठी आणि सत्तेसाठी ताराचा उपयोग करण्याचं ठरवतात. यासाठी बिहारमधील एका बाहुबली नेत्याशी तिचं जबरदस्तीने लग्नं ठरवतात. या चक्रात अडकलेल्या ताराला सोडवण्यासाठी अभिजीत थेट बिहार गाठतो आणि ताराला वडिलांच्या जाचा तून सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. यामध्ये अभिजीत यशस्वी होतो का? त्याच्या प्रेमाची जाणीव ताराला होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणारी कथा म्हणजे ‘पुणे व्हाया बिहार’ हा चित्रपट. हा चित्रपट कितपत यशस्वी ठरतो हे तर आता चित्रपट आल्यावरच कळेल. चित्रपटची अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरून मिळेल .

Pune Via Bihar Marathi Movie

Like
Like Love Haha Wow Sad Angry  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu