Sorry (2018) – Marathi Movie




Sorry (2018) – Marathi Movie :

It is a story of Sorry, a young college student, who aspires to become a writer. However, while penning down his play, he starts living in one of his characters. Will he be able to find his real identity?

Sorry-Marathi-Movie-696x262

  • Movie : Sorry (2018)
  • Producer : Yogesh Dattatraya Gosavi
  • Director : Yogesh Dattatraya Gosavi
  • Studio : Y.D.G.Films
  • Star Cast : Sulakshana Rai, Samrudhi Pache, Saurabh Chirmulla, Pooja
    Meshram, Mahi Kapoor, Chandrakant Bamane, Sanjeevkumar Patil, Anjali Atre, Mayuresh
    Kulkarni, Sujata Upasani, Sayali Deodhar
  • Writer : Yogesh Dattatraya Gosavi
  • Music : Srirang Dhawale
  • Editor : Yogesh Dattatraya Gosavi and Santosh Gothoskar
  • Choreography  : Harshad Mujumdar
  • Art Director  : Vinod Valunj, Vijay Jogdand and Anup Walunjkar
  • Release Date : 27th July 2018

  • चित्रपट : सॉरी (२०१८)
  • निर्माते : योगेश दत्तात्रय गोसावी
  • दिग्दर्शक : योगेश दत्तात्रय गोसावी
  • स्टुडिओ : वाय. डी. जी. फिल्म्स
  • कलाकार : सुलक्षणा राय, समृद्धी पाच, सौरभ चिरमुल्ला, पूजा मेश्राम, माही कपूर, चंद्रकांत बामणे, संजीवकुमार पाटील, अंजली अत्रे, मयुरेश कुलकर्णी, सुजाता उपासनी, सायली देवधर
  • लेखक : योगेश दत्तात्रय गोसावी
  • संगीत : श्रीरंग धावले
  • संपादक: योगेश दत्तात्रय गोसावी और संतोष गोथोस्कर
  • नृत्यदिग्दर्शन : हर्षद मुजुमदार
  • कला दिग्दर्शक :  विनोद वालुंज, विजय जोगदंद और अनुप वालुनजकर
  • प्रदर्शन दिनांक : २७ जुलै २०१८

Sorry Movie Poster



Sorry Movie Trailer



Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड