रस्तावरील गुपचूप वाला गुपचूप पणे काय करतो ते बघा

Featured Video Play Icon
Like
Like Love Haha Wow Sad Angry
11

नागपूर येथे पाणीपुरीवाला कसा चविष्ट पाणी बनवतो ते बघा…..कधी कधी आपल्याला वाटत कि आपण पाणीपुरी खावीत. आपण याचा कधीच विचार करत नाही कि हा पाणीपुरी वाला याला बनवतो कसे किंवा कुठलीही सरकारी संस्था याची चौकशी पण करत नाही. जर आपणास पाणीपुरी खायची असेल तर हा विडिओ नक्की बघा . #nagpurchat #marhurawasichat #nagpurchibhel

Like
Like Love Haha Wow Sad Angry
11

Related Stories