Pushpak Vimaan (2018) – Marathi movie




Pushpak Vimaan (2018) – Marathi movie :

“Tatya” is an ardent devotee of Saint Tukaram and a firm believer of an age-old folklore which says that Tukaram boarded the “Pushpak Vimaan” and set off to his final journey to heaven. The story revolves around 83-year-old Tatyas innocent struggle to fulfill a crazy dream of flying in Tukaram’s Pushpak. Enriched with a dose of humor and delicate strings of human emotions between a grandfather and his grandson we fly with some turbulence and melody through the Dreamy Clouds.

Pushpak-Vimaan-Marathi-Film-Title-02

 

  • Movie : Pushpak Viman (2018)
  • Producer : Manjiri Subodh Bhave, Arun Joshi, Sunil Phadtare, Minal Shripat Indulkar, Mukesh Patil
  • Director : Vaibhav Chinchalkar
  • Studio : Kanha’s Magic, Zee Studios, Shree Ganesh Marketing & Films, Maaydesh Media, Beyond Media Productions
  • Star Cast : Mohan Joshi, Subodh Bhave, Gouri Mahajan
  • Screenplay : Chetan Bhila Saindane, Vaibhav Chinchalkar
  • Writer : Subodh Bhave
  • Lyrics : Sameer Samant, Chetan Bhila Saindane
  • Music : Narendra Bhide, Santosh Mulekar
  • Editor : Apurva Motiwale Sahai, Ashish Mhatre
  • Choreography  : Deepali Vichare
  • Art Director  : Santosh Phutane
  • Release Date : 3rd August 2018

  • चित्रपट : पुष्पक विमान (२०१८)
  • निर्माते : मंजिरी सुबोध भावे, अरुण जोशी, सुनील फडतरे, मीनल श्रीपत इंदुलकर, मुकेश पाटील
  • दिग्दर्शक : वैभव चिंचाळकर
  • स्टुडिओ : कान्हा मॅजिक, झी स्टुडिओस, श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स, मायदेशी मीडिया, बेयों मीडिया प्रोडूकशन्स
  • कलाकार : मोहन जोशी, सुबोध भावे, गौरी महाजन
  • पटकथा : चेतन भिल सैंदाणे, वैभव चिंचाळकर
  • लेखक : सुबोध भावे
  • गायक : क्षितिज पटवर्धन, दत्त पाटील आणि मंगळूब
  • गीत : समीर सामंत, चेतन भिल सैंदाणे
  • संगीत : नरेंद्र भिडे, संतोष मूलकर
  • संपादक: अपूर्व मोतीवाले सहावी, आशिष म्हात्रे
  • नृत्यदिग्दर्शन : दिली विचारे
  • कला दिग्दर्शक :  संतोष फुटाणे
  • प्रदर्शन दिनांक : ३ ऑगस्ट २०१८

Pushpak Viman Movie Poster



Pushpak Viman Movie Trailer



Like
Like Love Haha Wow Sad Angry
3




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड