Ranangan (2018) – Marathi Movie




Ranangan (2018) – Marathi Movie :

Ranangan is an upcoming Marathi film set to release on 11th May. Produced by 52 Weeks Entertainment Pvt Ltd in association with GSEAMS & Harvey films & directed by Rakesh Sarang ‘Ranangan’ is an highly anticipated film especially for Sachin Pilgaonkar & Swwapnil Joshi’s pair! The film also stars Siddharth Chandekar, Pranali Ghogare, Suchitra Bandekar & Anand Ingale.

gulabjamaam

  • Movie : Ranangan (2018)
  • Producer : Karishma N. Jain and Joe Rajan
  • Director : Rakesh Sarang
  • Studio : 52 Weeks Entertainment in association with GSEAMS and Harvey Films
  • Star Cast : Sachin Pilgaonkar, Swwapnil Joshi, Siddharth Chandekar, Suchetra Bandekar, Anand Ingale, Pranali Ghogare, Santosh Juvekar, Vaibhav Tatwwadi, Prajakta Mali.
  • Music : Sachin Pilgaonkar, Avadhoot Gupte, Shashank Powar and Rahul Ranade
  • Editor : Dharmesh Patel
  • Choreography  : Ganesh Acharya and Umesh Jaadhav
  • Art Director  : Chetan Shikarkhane
  • Release Date : 11th May 2018

  • चित्रपट : रणांगण (२०१८)
  • निर्माते : करिष्मा  जैन आणि जो राजन
  • दिग्दर्शक : राकेश सारंग
  • स्टुडिओ : ५२ विक्स एंटरटेनमेंट इन अससोसिएशन विथ गसीम्स अँड हार्वे फिल्म्स
  • कलाकार : सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, सुनेत्रा बांदेकर, आनंद इंगळे, प्रणाली घोगरे, संतोष जुवेकर , वैभव तत्ववादी, प्राजक्ता माली
  • गीत : सचिन पिळगावकर, अवधूत गुप्ते, शशांक पॉवर आणि राहुल रानडे
  • संपादक: धर्मेश पटेल
  • कला दिग्दर्शक :  चेतन शिकारखाने
  • प्रदर्शन दिनांक :  ११ मे २०१८

Ranangan  Movie Poster



Ranangan Movie Trailer



Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड