Hostel Days (2018) – Marathi Movie




Hostel Days (2018) – Marathi Movie :

The story of the film is set in the 1990s. The film narrates the tale of a set of students who are residing in a hostel which is located in Kopargaon, Satara. How they bond with each other and how hostel becomes a home away from home for them forms the crux of the film.
whatsup lagn

  • Movie : Hostel Days (2018)
  • Producer : Subhas Bora, Harvinder Singh, Chandan Gehlot
  • Director : Ajay Naik
  • Studio : Shree Parshwa Productions & Ajay Naik Productions
  • Star Cast : Prarthana Behere, Aroh Welankar, Virajas Kulkarni, Akshay Tanksale, Vidyadhar Joshi, Sanjay Jadhav, Sainath Ganuwad, Chinmay Patwardhan, Ankita Bora, Ankita Lande, Purva Deshpande, Purva Shinde, Sagarika Rukari.
  • Story : Ajay Naik
  • Screenplay : Ajay Naik
  • Dialogues : Ajay Naik
  • Music : Ajay Naik
  • Lyrics : Ajay Naik, Guru Thakur, Mandar Cholkar
  • Cinematography (DOP) : Akshata Tikhe, Ajay Naik
  • Editor : Mayur Hardas
  • Costumes : Nakshatra Devadiga, Mohini Nanaware
  • Release Date : 12th January 2018.

  • चित्रपट : हॉस्टेल डेज (२०१८)
  • निर्माते : सुभाष बोरा, हरविंदर सिंग, चंदन गेहलोत
  • दिग्दर्शक : अजय नाईक
  • स्टुडिओ : श्री पार्श्व प्रोडूकशन्स आणि अजय नाईक प्रोडूकशन्स
  • कलाकार : प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजास कुलकर्णी, अक्षय टांकसाळे, विद्याधर जोशी, संजय जाधव, साईनाथ गानूवाद, चिन्मय पटवर्धन, अंकिता बोरा, अंकिता लांडे, पूर्व देशपांडे, पूर्व शिंदे, सागरिका रुकारी.
  • कथा : अजय नाईक
  • पटकथा : अजय नाईक
  • संवाद :  अजय नाईक
  • संगीत : अजय नाईक
  • गीत : अजय नाईक, गुरु ठाकूर, मंदार चोळकर
  • सिनेमॅटोग्राफी : अक्षता तिखे, अजय नाईक
  • संपादक : मयूर हरदास
  • पोशाख :  नक्षत्र देवाडिगा, मोहिनी ननावरे
  • प्रदर्शन दिनांक : १२ जानेवारी २०१८.

Hostel Days Movie Poster



Hostel Days Movie Trailer



Like
Like Love Haha Wow Sad Angry
31




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड