जर्नी प्रेमाची (२०१७)




Journey Premachi (2017) – Marathi Movie :

Journey Premachi is a Romantic Love Story of Aditya who sets out on an excursion to find his childhood love Ammo, with the assistance of Amar who is in love with the Same e Same young lady.

Journey Premachi

  • Movie : Journey Premachi (2017)
  • चित्रपट : जर्नी प्रेमाची
  • Producer : Avinash Ahaley
  • निर्माते : अविनाश अली
  • Director : Amol Arvind Bhave
  • दिग्दर्शक : अमोल अरविंद भावे 
  • Studio : Parth Productions, ARB9 Films & Gurjit Singh Bindra.
  • स्टुडिओ :  पार्थ प्रोडूकशन्स, ए.आर.बी.९ फिल्म्स आणि गुर्जित सिंग बिंद्रा.
  • Star Cast :Madhav Deochakke, Abhishek Sethiya, Kashmira Kulkarni
  • कलाकार : माधव देवचक्के, अभिषेक सेठिया, कश्मिरा कुलकर्णी
  • Story : Rahul Pandit
  • कथा  : राहुल पंडित 
  • Screenplay : Hilal Ahmed & Dinesh Deolekar
  • स्क्रीनप्ले : हिलाल अहमद आणि दिनेश देवळेकर
  • Dialogues : Amol Arvind Bhave
  • संवाद :  अमोल अरविंद भावे 
  • Music : Nikhil Kamath
  • संगीत  : निखिल कामथ
  • Lyrics : Aashay Parab, Vimal Kashyap
  • स्वर : अक्षय परब, विमल कश्यप 
  • Playback Singers : Avadhoot Gupte, Pallavi Roy, Puran Shiva, Javed Ali, Anee Chatterjee
  • गायक  : अवधूत गुप्ते, पल्लवी रॉय, पुरण शिवा, जावेद अली, अणि चट्टेर्जी 
  • Cinematography (DOP) : Raj Khilnani
  • सिनेमॅटोग्राफीराज खिलनानी
  • Editor : Zafar Sultan
  • संपादक : जफर सुलतान
  • Art Director : Sandesh Nitori
  • कला दिग्दर्शक : संदेश नितोरी 
  • Choreographer : Vickya Khan
  • नृत्य दिग्दर्शक : विकया खान
  • Genre : Romantic
  • शैली  : रोमँटिक 
  • Duration : 2Hr 3 min (123mins)
  • कालावधी : २.३० मिनिट्स (१२३ मिनिट्स)
  • Release Date : 10 March 2017
  • प्रदर्शन दिनांक : १० मार्च २०१७ 

Journey Premachi Movie Poster



Journey Premachi Movie Teaser


Like
Like Love Haha Wow Sad Angry
31




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड