वन वे तिकीट (२०१६ ) – मराठी चित्रपट




One Way Ticket (2016) marathi movie :

One Way Ticket is the upcoming marathi movie under the banner of KNC Production, Mahalasa Entertainment, Mekbrand – Click Flick Films. Shashank Ketkar, Amruta Khanvilkar, Sachit Patil, Gashmeer Mahajani, Neha Mahajan are the starcast of movie and Director of the movie is Kamal Nathani and producers are Madhu Nathani, Kamal Nathani.

One-Way-Ticket-Upcoming-Marathi-Movie-600x350

KNC प्रोडक्शन , महालसा एन्टरटेनमेंट , Mekbrand – Click Flick फिल्म्स च्या बैनरखाली तयार होणारा ” वन वे तिकीट” हा चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अमृता खानविलकर,शशांक केतकर, सचित पाटील , गश्मीर महाजनी , नेहा महाजन यांच्या मुख्य भूमिका असतील.

  • Movie : One Way Ticket
  • चित्रपट : वन वे तिकीट
  • Producer : Madhu Nathani, Kamal Nathani
  • निर्माते  : मधु  नाथानी , कमल  नाथानी
  • Directer : Kamal Nathani
  • दिग्दर्शक  : कमल  नाथानी
  • Studio : KNC Production, Mahalasa Entertainment, Mekbrand – Click Flick Films
  • स्टुडीओ  : KNC प्रोडक्शन , महालसा एन्टरटेनमेंट , Mekbrand – Click Flick Films
  • Star Cast : Shashank Ketkar, Amruta Khanvilkar, Sachit Patil, Gashmeer Mahajani, Neha Mahajan
  • कलाकार : शशांक केतकर , अमृता खानविलकर , सचित पाटील , गश्मीर महाजनी , नेहा महाजन
  • Story : Divesh Nathani
  • कथा : दिवेश  नाथानी
  • Screenplay : Amol Shetge
  • स्क्रीनप्ले : अमोल शेटगे
  • Music : Gaurav Dagavkar
  • संगीत : गौरव  डगावकर
  • Lyrics : Ashwini Shende
  • गीत : अश्विनी शेंडे
  • Co-Producer : Komal Unawane
  • सहनिर्माता  : कोमल उनावणे

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड