पनीर ढोकळा

Like Like Love Haha Wow Sad Angry Paneer Dhokla is unique and special Recipe for your family. Discover how to...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Paneer Dhokla is unique and special Recipe for your family. Discover how to make Paneer Dhokla using our easy to cook Paneer Dhokla recipes. Share and Recommend Paneer Dhokla recipes.

paniir dhokala

साहित्य: २ वाट्या तांदूळ, पाव वाटी तुरीची डाळ, १ वाटी पनीर, १ वाटी शिजलेले मोड आलेले मुग, पाव वाटी उभा चिरलेला कोबी, ५-६ हिरव्या मिरच्या, १ आल्याचा तुकडा, १ चमचा हिरव्या मिरच्या, १ आल्याचा तुकडा, १ चमचा साखर, २ वाट्या दही,  २५ ग्रॅ. काजू तुकडा, पाऊन वाटी तेल, १ चमचा बेकिंग पावडर, हिंग, मोहरी हळद, मीठ लाल सुक्या मिरच्या.

कृती: डाळ व तांदूळ यांचा रवा काढावा व रात्री दही घालून भिजवून ठेवावा. दुसऱ्या दिवशी त्यात पनीर, शिजलेले मुग, कोबी, मीठ, वाटलेल्या मिरच्या व आले कोथिंबीर घालून साधारण सैलसर पीठ तयार करावे. पीठ घट वाटल्यास थोडे गरम पाणी घालावे. नीट ढवळावे. नंतर तेल लावलेल्या अँल्युमिनिअमच्या डब्यात ओतुन, गरम ओव्हनमध्ये ठेवून बेक करावेत. चांगले भाजले गेले कि काढावे व चौकोनी वड्या कापाव्यात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories