चिकन पुलाव
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Chicken Pulao :

Chicken Pulao Recipe, Learn how to make Kashmiri Chicken Pulao (absolutely delicious recipe of Kashmiri Chicken Pulao ingredients and cooking. | Spicy pulao | Spicy Chicken Pulao Recipe. Follow the below method to prepare chicken pulao.

Chicken pulao
साहित्य : १ कप तांदूळ, २ कप पाणी, चिकन बॉल-१ वाटी, चिकनचा खिमा, अर्धा चमचा आले – लसुन पेस्ट, प्रत्येकी १ चमचा कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची बारीक चिरून, मीठ, २ लहान लवंगा, १ लहान दालचिनीचा तुकडा, ५ मिरे, १ लहान तमालपत्र, १ मसाला वेलची १ चमचा तेल, १ चमचा आलं- लसुन पेस्ट १ वाटी उभा चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमटो, माठ, तिखट, पुलाव मसाला कोथिंबीर.

कृती : तांदूळ व पाणीएकत्र अर्धा तास भिजत ठेवावे. चिकनचा खिमा, अर्धा चमचा आले लसुन पेस्ट, प्रत्येकी १ चमचा कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची बारीक चिरून मीठ, सर्व एकत्र करून लहान लिंबाच्या आकाराचे चिकन बॉल बनवून ठेवावेत. काचेच्या भांड्यात तेलात मसाला, कांदा, आले-लसून पेस्ट, एकत्र करून न झाकता “हाय” पावरवर, २ मिनिट आच घ्यावी. त्यात टोमटो, मीठ, तिखट, घालून हलवावे. त्यात पाण्यासह तांदूळ घालून न झाकता ” हाय ” पावरवर ५ मिनिट आच घावी. खिम्याचे बॉल भातात अलगद मिसळावे व हाय पावरवर ३ मिनिट आंच घावी. नंतर झाकून ‘ लो ‘ पावरवर १० मिनिटे ठेवावे. १० मिनिट आत तसेच ठेवावे. बाहेर काढल्यावर वरून कोथीबीरीने सजवावे

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu