मुगाची डाळ खिचडी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

The Mugachi Khichdi Recipe also known as the Moong dal khichdi is a very traditional light food. if you want light food then you can cook Mugachi Khichdi. which is very healthy and light food.

मुगाचीसाहित्य : दीड वाटी तांदूळ, पाऊन वाटी मुगाची डाळ, तिखट, मीठ, काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, १ टे. स्पून, दही, ओले खोबरे, कोथिंबीर.

कृती : डाळ व तांदूळ एकत्र करून धूऊन ठेवावे. तेलाची हिंग, मोहरी, हळद, घालून फोडणी करावी. त्यावर धुतलेले डाळ-तांदूळ टाकावेत. जरा परतावे. नंतर त्यात साडेचार वाट्या गरम पाणी घालावे. तिखट, मीठ मसाला दही घालावे. थोड्या वेळाने खिचडी ढवळून झाकण ठेवावे व मंदाग्नीवर खिचडी शिजू घावी. वरून कोथिंबीर, खोबरे घालावे.

 

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu