मसाला शेव

Like Like Love Haha Wow Sad Angry How to make masala sev (Also called Masala noodles): Mix the flour, salt,...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

How to make masala sev (Also called Masala noodles):

Mix the flour, salt, cayenne & turmeric powder in a bowl. It’s easy and fast cooking recipe for fun Diet. Discover how to make Masala Sev using our easy to make Masala Sev recipes.

masala sevसाहित्य : एक वाटी डाळीचे पीठ, मीठ, स्वादानुसार कच्चा मसाला-बारीक कुटून पाणी घालून ते पाणी गाळा आणि पीठ भिजविण्यासाठी घ्या याने मसाल्याचा वास खूप चं येतो, मिसळीला हि शेव वापरल्यास दुसरा मसाला नाही वापरला तरी चालतो, कडकडीत मोहन एक डाव.

कृती : पिठात मोहन घाला व भिजवा. दीड पाव रिफाइंड तेल गरम करायला ठेवा. सोऱ्याने शेव पाडा तिखट आवडत असेल तरच ते घाला. शेव तळून झाल्यावर थंड करा नंतर डब्यात भरून ठेवा. शेव घेताना ओलसर हात लावू नये आणि डब्याचे झाकण थोडावेळ सुद्धा उघडे टाकू नये त्यामुळे शेव मऊ पडणार नाही.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories