गोव्यात ५० रूपयांमध्ये सेक्ससाठी मुलं उपलब्ध ?

Like Like Love Haha Wow Sad Angry गोव्यातील धक्कादायक सत्य. गोव्यातील बिचवर फक्त ५० रूपयांमध्ये सेक्ससाठी मुलं उपलब्ध होत असतात...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

goa

गोव्यातील धक्कादायक सत्य. गोव्यातील बिचवर फक्त ५० रूपयांमध्ये सेक्ससाठी मुलं उपलब्ध होत असतात असे धक्का दायक सत्य उघडकीस आले आहे, असा दावा ‘बागा बिच’चे निर्माता प्रमोद साळगावकर यांनी आज केला आहे.
साळगावकर गोव्यातील पर्यटन उद्योगावर आधारित एक सिनेमा करत आहेत. ‘बागा बिच’ असे त्याच्या सिनेमाचे नाव आहे. हंगरीच्या एका पर्यटकाने त्यांना ही माहिती दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. पर्यटकांना फक्त ५० रूपयांमध्ये लहान मुले पर्यटकानसाठी सेक्ससाठी पाठविली जातात. ही माहिती सलगावकर यांनी एका वार्ताहर संम्मेलनात दिली. याचवेळी ते म्हणालेत कि, आजच्या युगात ५० रूपयांमध्ये कोंबडाही मिळत नाही.
गोव्यामध्ये याआधी हि सेक्ससाठी लहान मुलांचा वापर केला गेला आहे. जर्मन नागरिक फ्रेडी पेट्सने १९८०मध्ये मुलांचा वापर सेक्ससाठी केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. याबाबत त्यांना शिक्षाही झाली होती. लक्ष्मीकांत शेतगांवकर निर्देशित `बागा बीच` या सिनेमात गोवातील बाल लैंगिक शोषणबरोबरच पर्यटन विषयक गोष्टीना महत्व दिले गेले आहे. लक्ष्मीकांत यांनी सांगितले की, गोव्यात दररोज चार मुलांचे लैंगिक शोषण होत आहे. हा आकडा सरकारी आहे.

Child sex on Goa beaches for Rs.50, claims ‘Baga Beach’ producer, Child sex is being offered for Rs.50 on Goa’s beaches, Pramod Salgaocar, producer of film “Baga Beach”, claimed Tuesday.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories