लैला आणि मजनू ची प्यारवली लव स्टोरी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

duniyadari fame

Laila Ani Majnu Chi Pyaarwali Love Story, directed by Sanjay Jadhav and produced by Indar Raj Kapoor and Rekjha Joshi. The star cast of the film includes Sai Tamhankar and Swwapnil Joshi in the lead. Sai and Swwapnil’s chemistry once again on the silver screen is surely going to be a treat for us! Incidents happened in 1990s will be shown in this film.

दुनियादारी चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आपल्या दुनियादारी चित्रपटाच्या यशानंतर आपला नवीन चित्रपट ‘लैला आणि मजनू ची प्यारवली लव स्टोरी‘ घेऊन लवकरच आपल्या भेटीस येत आहे.  दिग्दर्शक संजय जाधव आपल्या दुनियादारी चित्रपटातले कलाकार स्वप्नील जोशी, अंकुश  चौधरी, उर्मिला कानिटकर, आणि सई ताम्हणकर यांच्यासोबतच हा नवीन चित्रपट करीत आहेत. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरवातीला प्रदाशित होणार आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका खऱ्या प्रेम कथेवर आधारित आहे.

Read: Upcoming Marathi Movie Laila Ani Majnu Chi Pyaarwali Love Story, Read story, starcast and release date of this movie. Upcoming Marathi Movie Laila Ani Majnu Chi Pyaarwali Love Story .

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा