In India there is lots of rich persons and among them most of belongs to Mumbai. Here you can find the list of richest person in the Mumbai City. Mumbai city contain Richest as well as poorest People of India. In this post you will get the list top Rich people in India.
भारतात श्रीमंतांची काही कमी नाही आणि सर्वात श्रीमंत लोक हि मुंबई मध्ये वसली आहेत . आता आपण मुंबई मध्ये असणाऱ्या श्रीमंत लोकांची माहिती बघू. खाली दिलेल्या भागात मुंबई मध्ये असणाऱ्या १ ० श्रीमंत व्यक्तींची नवे दिली आहेत .
नावे या प्रकारे आहेत
- Mukesh Ambani ( मुकेश अंबानी )
- Pallonji Mistry ( पिलोनजी मिस्त्री )
- Dilip Shanghvi ( दिलीप सांघावी )
- Adi Godrej & family ( अदि गोदरेज आणि परिवार)
- Shashi & Ravi Ruia ( शशी आणि रवि राजा )
- Kumar Birla ( कुमार बिरला )
- Anil Ambani ( अनिल अंबानी )
- Uday Kotak ( उदय काटोक )
- Subhash Chandra (सुभाष चंद्रा )
- Desh Bandhu Gupta (देश बंधू गुप्ता )
अ) मुकेश अंबानी : हे मुंबई मधील सर्वात धनाड्या व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कडे $२१.५ अब्ज रुपैये आहेत .
ब) पिलोनजी मिस्त्री: यांचा मुख्य व्यवसाय बांधकाम हा आहे . त्याच्या कडे $१०.५ अब्ज रुपैये आहेत .
क) दिलीप सांघावी : मुंबईचे तिसरे श्रीमंत व्यक्ती , यांचा मुख्य व्यवसाय औषध निर्मिती आहे. यांच्या कडे $९.४ अब्ज रुपैये आहेत.
ड) अदि गोदरेज आणि परिवार : मुंबईचे क्रमांक ४ चे श्रीमंत व्यक्ती. संपत्ती $३.६ अब्ज रुपैये.
इ) शशी आणि रवि राजा : संपत्ती $८.५ अब्ज रुपैये. क्रमांक ५ चे श्रीमंत व्यक्ती .
फ) कुमार बिरला: मुख्य व्यवसाय शेतमाल. एकूण संपत्ती $ ७.५ अब्ज रुपैये .
ग) अनिल अंबानी: मुख्य साधन टेलीकोम, संपत्ती $५.२ अब्ज रुपैये . सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती.
ह) उदय काटोक: बँकांचा व्यवसाय हा यांचा मुख्य व्यवसाय. संपती एकूण $४.४ अब्ज रुपैये.
इ)सुभाष चंद्रा: मीडिया हा यांचा मुख्य व्यवसाय ZEE ग्रुप चे मालक . एकूण संपप्ती $२.४ अब्ज रुपैये.
ज) देश बंधू गुप्ता : एकूण संपत्ती $२.४ अब्ज रुपैये. मुख्य व्यवसाय औषध निर्मिती आहे.
List of Mumbai, India’s richest people and there earnings and money sources.