दुधाची महती
Like
Like Love Haha Wow Sad Angry

The health benefits of drinking milk is the most useful component of life, we must drink milk every day. Milk and dairy products contain many nutrients and provide a quick and easy way of supplying these nutrients to the diet within relatively few calories..

importance of milk

मानवी आहारामध्ये दुधाला चांगलेच महत्व आहे. दुध हे फक्त मुलांचेच अन्न आहे असा बऱ्याच जणांचा समज असतो. मात्र दुध आणि दुग्धजन्य पदार्थांतून मिळ्णार्या पोषण मुल्यांची गरज मुलांईतकी प्रौढ स्त्री आणि पुरूषांना हि असते. आजार्यांना तर असतेच!
दुधात असणारे क्यलशिंयम हाडांच्या वाढीसाठी तसेच त्यांच्या पोषण आरोग्यासाठी गरजेचे आहे. दुधात क्यल्शियम बरोबर प्रथिने आणि बी-१२, बी- ६ हि जीवन सत्वे असतात. प्रौढ व्यक्तींना रोज दोन कप दुध किंवा दुग्धजन्य पदार्थ आवश्यक असतात. दुध आवडत नसल्यास दही, ताक, चीज तसेच घरी बनविलेले आइसक्रीम, पुडिंग हे दुग्धजन्य पदार्थ घ्यावेत, मात्र यामुळे साखर तसेच ईतर अनावश्यक पोषण मुल्य नसलेल्या गोष्टींचा भरणा होत नाही नां, या कडे लक्ष देणे आवश्यक आहे.

आरोग्यासाठी प्रभावी कानमंत्र

सध्याच्या जीवनमानात खाण्याच्या सवयीमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. आजकाल पौष्टीक आहार डावलला जाउन तेलकट, तुपकट  आणि मसालेदार जास्त मागणी असते. दिवसभऱ्याच्या गडबडीत पोटभरण्या साठी विकतच्या पदार्थांवर ताव मारल्या जातो. आणि मग पोटभरण्या ऐवजी बिधडते. अश्या खाण्यामुले शरीराला अपाय पोहचू शकतो, तसेच वजन वाढते, मग परत वजन कमी करण्याची धावपळ आणि व्यायामाचा आधार अशा वेळी व्यायामा बरोबर कमी क्यलरी पोटात जाव्यात म्हणून खाण्यावर बंधने घालण्याची गरज असते. आहारावरील नियंत्रणा बरोबरच रात्री लवकर झोपणे हा वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार स्थूलपणा कमी करण्यासाठी खाण्यावर बंधने घालण्यापेक्षा लवकर झोपले असता वजन कमी होऊ शकते. निरोगी राहण्या साठी दररोज रात्री सात ते आठ तास झोप होणे आवश्यक आहे. सकाळी भरपेट नाश्ता करून बाहेर पडले असतां दिवस चांगला जातो व वजनही नियंत्रणात राहते.

Tip: Milk and dairy products contain many nutrients and provide a quick and easy way of supplying these nutrients to the diet within relatively few calories. Although milk from the cow is processed, it is not an engineered or fabricated food. It is about 87 percent water and 13 percent solids.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu