राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ७९.९५ टक्के इतका लागला आहे. तर राज्यामध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ८५.८८ टक्के इतका लागला आहे. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारलेली आहे. राज्यात ८४.०६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ७६.६२ मुलं बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
12th cbsc result declared in the state, 84.06 % girl students clear this exam and only 76.62% boy students clear this exam.
पहा विभागानुसार काय आहे निकाल
कोल्हापूर – ८४.१४ %
कोकण – ८५.८८ %
नागपूर – ७३.१० %
लातूर – ८३.५४ %
मुंबई – ७३.१० %
पुणे – ८१.९१ %
नाशिक – ७९.०१ %
या संकेतस्थळावर निकाल १२ वीचा निकाल पाहता येईल.
www.msbshsc.ac.in
mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.rediff.com/exams