महागाई वाढतच आहे, त्यात पुन्हा भर म्हणजे पेट्रोल, डिझेलचे दर वाढ . आता पुन्हा पेट्रोल, डिझेल दर वाढ झाली आहे. अनेक शहरात हि दर वाढ करण्यात आली आहे. नवीन दर काल रात्री पासूनच सुरु झाले आहे. महागाईच्या जमान्यात नागरिकांना पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे. पेट्रोल दीड रुपयानं (Petrol by 1.5Rs price hike ) तर डिझेल ४५ (Diesel by 45paisa prize hake) पैशांनी महागलंय. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झालीय. सरकारनं इंधन कंपन्यांना दरवाढीची मुभा दिल्यावर इंधनाच्या किंमती जवळपास प्रत्येक महिन्याला वाढत आहेत. त्यामुळे महागाईच्या जमान्यात ग्राहकांच्या खिशावर प्रचंड ताण पडणार आहे. या सर्व गोष्टींचा भूरर्दंड हा सामान्यांना सोसावा लागत आहे. आजकाल पेट्रोल, डिझेलचे दर वाढ हि दर महिन्यालाच होत असेते यात काही वाद नाही.
Source : Marathi Unlimited.