Shri Rajnath Singh elected as BJP President on 23 Jan 2013.
भारतीय जनता पक्षाचे (BJP) नवनिर्वाचित अध्यक्ष राजनाथ सिंह ( Shri Rajnath Singh ) यांची निवड एकमताने करण्यात आली. नितीन गडकरी ( Nitin Gadkari )यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हि निवडणूक झाली.
Picture Gallery: