फेसबुकची धम्माल तर संपूर्ण जगात आहे. फेसबुकने नवीन नवीन ऍप्लिकेशनमुळे सर्वांनाच वेड लावलेलं आहे. आता तो पुन्हा नवीन कॉलिंग योजना आणत आहे. ज्या मुळे आपण मोफत कॉल करू शकता. ह्या कॉलिंग सेर्विस मुळे आपण जगात कुठेही मोफत कॉल करू शकता. फेसबुकने या ऍप्लिकेशनला `कॉल ए फ्रेंड` असं नाव दिल आहे. या मुळे जी मित्र ऑनलाईन आहेत. त्यांची यादी तुम्हाला दिसेल आणि ज्या सोबत आपल्याला बोलायचे आहे आपण तिथे संपर्क साधू शकतो. या मुळे आपण जगभरात कुठेही संभाषण करता येऊ शकतो तेही मोफत. सध्या हि योजना कॅनडात सुरु झली आहे. आणि येत्या काही दिवसात ती संपूर्ण जगभारत सुरु होणार आहे. त्या करिता आपल्याला उत्तम नेट ची सुविधा करावी लागेल.
Source : Marathi Unlimited.