रतन टाटा यांची ‘फायनान्शल टाइम्स’ मुलाखत

Like Like Love Haha Wow Sad Angry 3 रतन टाटा यांनी फायनल टाइम्सला( financial times )  दिलेल्या एका मुलाखत मधे त्यांनी...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

ratan tataरतन टाटा यांनी फायनल टाइम्सला( financial times )  दिलेल्या एका मुलाखत मधे त्यांनी भारतीय उधोग समुहाची बाजु उचलली आहे। ते म्हणाले की भारतात राजकीय धोरणामुळे उद्योगांची फार विकास हत नाही. राजकीय फेर बदल आणि त्यात होणारे राजकीय षड्यंत्र या मुले भारतीय उधोग विकासाला जात नाही. व्यापार आणि उद्योगांच्या बाबतीत जर भारत सरकारने भारतीय व्यापाऱ्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. भारतात जर एखादे उद्योग सुरवात करायचे असेल तर त्याला कागदो पत्री मुभा मिळत पर्यंत १० ते १२ वर्षे लागतात . डिसेंबर महिन्याच्या अखेरीस रतन टाटा ( Ratan Tata ) ,  टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहेत. त्यांनी ‘फायनान्शल टाइम्स’ला दिलेल्या खास मुलाखतीत आपली व्यथा बोलून दाखवली. या सर्व बाबीमुळे इतर देशांच्या तुलनेत भारतातील उद्योग प्रगती करू शकत नाहीत. अशी खंत टाटा यांनी व्यक्त केली.

Source  : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

Related Stories