अण्णा हजारे रुग्णालयात

Like Like Love Haha Wow Sad Angry आज श्री अण्णा हजारे(Anna Hazare) यांची तबियत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

आज श्री अण्णा हजारे(Anna Hazare) यांची तबियत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांना नेमका कुठला त्रास होत होता याची माहिती अजून पर्यंत मिळलेली नाही. त्यांचे उपचार डॉ. नरेश त्रेहान व सहयोगी टीम करता आहे असे वृत्त मिळाले आहे. श्री अन्ना हजारे यांना अतिदक्षता विभागात विभागात दाखल करण्यात आलेले आहे. त्यांच्या प्रकृती बद्दलची माहिती किरण बेदी( Kiran Bedi) यांनी ट्विटरवरून दिली आहे . श्री अण्णा हजारे बरे होवून लवकर परत यावेल आणि पुन्हा एकदा भ्रास्तचार विरोधी आपली मोहीम पुढे न्यावेत अशी आशा त्यांच्या चाहत्यांनी केली आहे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories