गुगल प्लस आणि फेसबुक

Like Like Love Haha Wow Sad Angry ओर्कुट ( Orkut ) हा विशाल जहाज डूबल्यावर फेसबुला फार प्रसिद्धी मिळाली. फेसबुक...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

ओर्कुट ( Orkut ) हा विशाल जहाज डूबल्यावर फेसबुला फार प्रसिद्धी मिळाली. फेसबुक सर्वत्र जगात स्वतःचे नेटवर्क प्रस्तापित केले आहे . यालाच टक्कर म्हणून गुगलनि गुगल प्लस हे बाजारात आणले आहे. सुरवातीला गुगल प्लसला फार विशेष युसार्स मिळाले नाहीत. मात्र आता गुगल  “गुगल प्लस” ( Google Plus ) मध्ये इंस्ताग्राम सारख्या नवीन अप्लिकेशन आणत आहे . त्यामुळे  फेसबुक ( Facebook ) मध्ये मिळणाऱ्या सर्व गोष्टी ह्या गुगल प्लस मध्ये मिळणार आहेत. गूगल प्लस वापरणाऱ्यांची संख्या आता १३.५ कोटी ( 13 .5 crore )झाली असल्याचे गुगलने सांगितलं आहे. त्यामध्ये अधिकच भर पडत आहे असेही सांगितले. दिवसेन दिवस गुगल प्लसच्या  वापरणाऱ्यांची ( Users ) सख्या फार वाढत आहे. ‘आज गुगल प्लस सगळ्यात वेगाने पसरत आहे.’ सध्या १३.५ कोटी युजर्स सक्रिय आहेत. याद्वारे गुगल फेसबुकला स्पर्धा देण्याचा प्रयत्न करत आहेत.    आता हे वेळच ठरवेल कि “गुगल प्लस आणि फेसबुक ” .

Source :  Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories