ती
Like
Like Love Haha Wow Sad Angry

tee marathi geet

कृद्र रत्ना घडविला या जागी तुलसी ।
म्हणुनी कां तुच्छ रामायण मानसी? ।। १।।

 

प्रेरिला ज्ञानेश रचावया ज्ञानेश्वरी वरदायी ।
शतचौदाव्या ज्ञानेश रचावया ज्ञानेश्वरी वरदायी ।।२।।

 

अंतः प्रेरणा  जिजाईचा हिंदुराष्ट्र व्हावे बा ।
कां उणा पडला वास्तव अमुचा शिवबा ? ।।३।।

 

खरे पाणी शुद्र शुक्तिका जन्मया स्वाती ।
म्हणुनी कां मोलहीन असे मोती ?।।४।।

 

टाहो फोडिला, साहिल्या प्रवसपिडा कोणी ।
सान नेत्र उघडिले , जन्मा कां न ये नावजननी ? ।।५।।

 

रामकृष्णा मंदाफळे
यवतमाळ
Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu