नुकतेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. यात संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रा शोकाकुलात विलीन झालेलं आहे. महाराष्ट्रावर जशी फार मोठी अप्पातीच आलेली आहे. बाळासाहेब गेल्याने आता संपूर्ण महाराष्ट्रा पोरके झाले आहे. सचिन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली असल्याचेही सचिनने ट्विटरवर म्हटले आहे. त्यांनी सुद्धा बाळासाहेबांच्या निधनाचा फार मोठा खेद व्यक्त केलेला आहे. तसेच अवघा महाराष्ट्रत पोरका झाला- असे सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी, सुशीलकुमार शिंदे या दिग्गजांनी सुधा बाळासाहेबांच्या मृत्यूच खेद व्यक्त केलेलं आहे.
Source : Marathi Unlimited.