बाळासाहेब यांची प्रकृती फार गंभीर




Like
Like Love Haha Wow Sad Angry

balasaheb thakare in hospitalशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thakare ) यांची प्रकृती गंभीर | काल पसनच त्यांची तबियेत फार गंभीर होती। त्यामुलेच तोश्रीवर शिवसैनिकांची मोठी गर्दी । वांद्रे येथे वाहूतक कोंडी, वाहतूक वळवली। शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात अले आहे। त्यांना भेटन्या करीता अमिताभ बच्चनही मातोश्रीवर दाखल जाले आहेत। आता  मातोश्रीबाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुधा  वाढला आहे। हुल शेवाळे, रविंद्र वायकर, सुभाष देसाई यांच्यासहित शिवसेनेचे महत्त्वाचे नेते मातोश्रीवर दाखल झाले आहेत। तोश्रीवर शिवसैनिकांची फार  मोठी गर्दी झाली आहेत। बुधवारी संध्याकाळपासून बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी पसरल्यावर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मातोश्रीवर हजेरी लावली. उद्धव भावुनी यांच्या केलेल्या आवाहनानंतर शिवसैनिकांना ( Shivshainik )धीर आला आणि गंभीर झालेला जमाव थोडाफार शांत झाला. आम्ही अजुनही धीर सोडला नहीं असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे।

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , , , ,

9 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu