अभंग

Like Like Love Haha Wow Sad Angry 3 आज माझ्या विठ्ठलाचे रूप मी पाहिले । एक तारी रंगली हो दोन...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

wittahalache abhang

आज माझ्या विठ्ठलाचे रूप मी पाहिले ।
एक तारी रंगली हो दोन आस वाहिले  ।।धृ ।।
सावली ती मूर्त माझ्या लोचनी समावली ।
पापण्यांच मिटुनीच डोळे माउली मी केली ।
हात हे करताल झाले गीत ओठी रंगले ।।१।।
लाभले म्या मायबाप विठ्ठलाच्या पाउली ।
देह झाला चन्दनाचा लाभता ती साऊली ।
बंधने ती तुटली भवाची धन्य आता जाहलो ।।२।।

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

Related Stories