ऊर्मिला म्हणतेय मला करायचं ‘कमबॅक’




urmila want to comeback in bollywood

आपली बबली गर्ल गिर्ल म्हणजे  उर्मिला. रंगीला म्हधली उर्मिला कोणी कस विसरू शकेल. त्या दशकातली ऊर्मिल आज सुद्धा लोक्नाचा मनात बसली आहे. ८० आणि ९० च्या दशकांत बॉलिवूडमध्ये अनेक चेहरे असे होते की प्रेक्षकांना त्या कलाकरांना पाहताना खूप आनंद व्हायचा. अशाच चेहऱ्यांमध्ये एक बबली गर्ल होती ती म्हणजे ऊर्मिला मातोंडकर. आता श्रीदेवी पाठो पात उर्मिलालाही कमबॅक करायचं आहे. तिने नुकतेच असे जाहीर केले आहे. हि तिचा अव्द्त्यान करिता फार गुड अशी बातमी आहे. ऊर्मिलाला आपण कधी एकदा पुन्हा मोठ्या पडद्यावर परत येतोय, असं झालंय. पण ती वाट बघतेय ती चांगल्या स्क्रीप्टची… ९० व्या दशकात ऊर्मिलाच्या रंगीला, जुदाई, सत्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एकच धमाल उडवून दिली होती. २००७ आलेला ‘कर्ज’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता.

Source : Bollywood Updates.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड