ऑस्ट्रेलिया चा दारूण पराभव
कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या एक सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला मत दिली आहे. प्रथम फलंदागी करून पाकिस्तानने १४९ /६ (२०) धावसंख्या उभारली. त्याचा मोबदल्यात ऑस्ट्रेलियाने धावसंख्या काढली ११८/ ७ (२०) . मायकल हसी ची एकाकी खेळी व्यर्थ राहिली.
Source : Marathi Unlimited.