खासदार दर्डां चा दर्डां उडाला




खासदार दर्डां चा दर्डां उडाला

खासदार दर्डा यानि नवीनच धंदा सुरु केला आहे असा खडबडून चालणारा खुलासा केला आहे. समाजसेवेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी खासदारकीच्या लेटरहेडचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दर्डा यांनी केला आहे. यांनी लेटरहेडवर दिवाळीसाठी जाहिराती मागवल्या आहेत. ऑफिशिअल लेटरवर बिझनेससाठी त्यांनी जाहिराती मागितल्यात. विजय दर्डांना त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या बिझनेसची जास्तच काळजी आहे, हेच यातून दिसून येतंय. समाजाच्या काम काज करीता मिल्नारे साधन दर्डा फल्तुगिरित वापरतात असे या वरुण लक्षात येते. अशी ही दर्दाची  पोलखोल करणारी ही जबरदस्त बातमी. विजय दर्डा यांनी त्यांच्या ऑफिशिअल लेटरहेडवर जाहिरातींची मागणी केलीय.

Source : Marathi Unlimited.

Read all latest and selected hot and top news stories from all over the world only on Marathi unlimited. daily hot stories available here.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड