काँग्रेस खासदाराच्या दादागिरी

Like Like Love Haha Wow Sad Angry नुकतेच एका काँग्रेसच्या खासदाराची दादागिरी समोर आली आहे. तोल नाक्यावर तोल भरण्या जागी...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

under Arms Act brandishing gun at toll plazaनुकतेच एका काँग्रेसच्या खासदाराची दादागिरी समोर आली आहे. तोल नाक्यावर तोल भरण्या जागी बंदूक दाखवली. टोल मागितला म्हणून गुजरातमध्ये काँग्रेसच्या खासदारानं टोलनाक्यावर बंदुकीचा धाक दाखवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता सरकारी तोल नाक्यावर सरकारचेच मांस बंदूक दाखवतात असा प्रकार समोर आला आहे.  राष्ट्रीय महामार्ग आठवर करजानजवळील टोलवर हा प्रसंग घडला. यासंदर्भात टोल जमा करणा-या खासगी कंपनीनं तक्रार दाखल केलीए. इंस्तेत मध्ये त्या खासदाराचे चित्र सुद्धा आहे. असे हे “खास दार” आहेत.

Source : Marathi Unlimited.

Read Full story about the Mp OF CONGRESS PARTY. Porbandara was caught on camera brandishing a gun and threatening employees at a toll plaza near here. An FIR has been filed against the MP and he has been booked under Arms Act.  Stay with us for More Latest Updates from India.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories