अननसाचा मुरब्बा




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Pineapple Murabba :

Pineapple is a very popular fruit worldwide. It is one type of fruit preserve like jam. It can be served with chapati, roti, dosa idli etc. We can prepare Murabba with Amla and Mangoes too. Read full recipes here for making Pine Apple Murraba. this will assist you in making Pine Apple Murraba.
Pineapple Murabba :

Pineapple Murabba

साहित्य :-

अननस, साखर, वेलची पूड, सायट्रिक एसीड

कृती :-

पूर्णपणे पिकलेला अननस घेऊन त्याची साल काढून घ्यावी. मोठे कापं करून मधील दांडा काढून घ्यावा. त्या पूर्ण  कापांचे वजन करून घ्यावे, तेवढीच साखर असे प्रमाण असावे. पातेल्यात पाणी घेऊन त्यात साखर, व एक टे.स्पून. एसिड, घालून तीन तारी पाक तयार करावा.त्यात अननसाचे काप वेलची पूड टाकून पाकातल्या फोडी मंद आचे वर शिजताना पाकाला  मधासारखा दाटपणा आल्यावर मुरब्बा झाला अस समजाव. ऑसिड एवजी मूरब्ब्यात  लिंबूरस घातला तरी चालेल.नंतर गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर.

नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu