मेडिकलच्या ३५९५ जागा वाढणार

Like Like Love Haha Wow Sad Angry वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी यंदा ३५९५...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

government medical seat increasedवैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी यंदा ३५९५ नव्या जागा निर्माण केल्या जाणार आहेत. या वर्षी सप्टेंबरमध्ये सहा राज्यात सुरू होणार्‍या ‘एम्स’सारख्या संस्थांमध्ये एमबीबीएसच्या अतिरिक्त ३00 जागा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. एमसीआयने या सोबतच १४४२ पदव्युत्तर जागा निर्माण केल्या आहेत. यात एमडी आणि एमएसच्या १३२६ जागा सध्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये निर्माण केल्या जातील. ११६ जागा सुपर स्पेशलिटी डीएम आणि एमसीएचसाठी असतील.

Source: Online News Updates.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories