छत्तीसगढमध्ये २० नक्षल्यांमध्ये कंठस्नान !
रायपुर : छत्तीसगढमध्ये बस्तर भागातील बिजापूर आणि दांतेवाडा जिल्ह्यामध्ये केंद्रीय राखीव पोलिक दल आणि नक्षलवादी यांच्यात काळ रात्री उशिरा झालेल्या चकमकीत २० नक्षली ठार झालेत. तर पाच नक्षली जखमी झाले असून, सहा नाक्षलाला अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान सहा पोलीस जखमी झालेत. जखमी पोलिसांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. या वर्षीची पहिलीच नक्षल चाक्मिकीची घटना आहे. एखाच वेळी इतक्या मोठ्या संखेने नक्षल आढळणे, या वरून नाक्सली कारवाया फार मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे स्पष्ट होते.
Source : Marathi Unlimited.