Lemon Pickle :
lemon pickle is an all-time favourite, with fans spanning across generations! It is tangy flavour. The colour of the pickle might change over time, but not to worry, the pickle will taste as fabulous as ever.
साहित्य :– ५० मोठी पिवळी लिंब, २ टे.स्पू. सुंठ पूड, २ टे.स्पू, मेथीदाने भाजून केलेलीपूड. लाल तिखट.मीठ हळद. हिंग. तेल ५० ग्रांम मोहरी डाळ.
कृती :- लिंब स्वच्छ धुऊन कोरडी करावी. मसाला भरण्या साठी लिंबाला दोन चिरा द्याव्या थोड्या गरम तेलात मोहरी डाळ परतून घ्यावी. त्यात सुंठ पूड, मेथी, पूड, लाल तिखट, हळद, हिंग, एकत्र करून हा मसाला लिंबा मध्ये भरावा काचेच्या बरणीत हि मसाला भरलेली लिंबे ठेवावी. बाकी तेल गरम करून गार करून घ्याव मग तें बरणीत ओताव. बरनिला पातळ कपड्याने बांधून ८ तें १० दिवस कडक उन्हात ठेवावी. २ दिवसांनी लोणचे वर खाली करीत जावे.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९