पनीर पकोड़े
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Paneer Pakora :

Making these paneer nuggets is very easy. Half of the preparation can be done in advance and rest half of the cooking can be done just before the guests arrive or when you plan to have them.

साहित्य – दोन वाट्या डाळीचे पीठ, एक टी स्पून किसलेल आल, एक  टीस्पून अनार दाने, एक टीस्पून धने, एक टीस्पून जीरे, पाव टीस्पून ओवा,चवी पुरते तिखट, मीठ, छोड़ा खाण्याचा सोडा, तेल, अर्धा किलो पनीरचे टुकड़े.


paneer pakoraकृती – धने, जीरे, ओवा, अनारदाने जाडसर कुटून घ्यावे. डाळीच्या पिठात सर्व पदार्थ घालून, आवश्यक तेवढे पानी घालून जाडसर पीठ बनवाव. मग पनीर पकोडयासाठी पनीरचे लाम्बट टुकड़े करुन ते पिठात बुडवून तलावे. पुदीना चटनी बरोबर खायला ध्यावे.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर.

नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu