भारतीय मूल ची कनाडाची पोर्न स्टार सनी लियोन भ्ररतात बॉलीवुड मध्ये खूप वेगाने प्रगती करत आहे. भट्ट कैंप ची जिस्म-२ नंतर आता ती बाला जी प्रोडक्शन ची पण चाहिती बनली आहैं. रागिनी एमएमएस चा सीक्वल रागिनी एमएमएस-२ आता सनीचा पुढचा बॉलीवुड चित्रपट असणार आहे. हा एक हॉरर चित्रपट आहे. फिल्मची निर्माता एकता कपूरच म्हणन आहे की या चित्रपटा करीता सन्नी व्यतिरिक्त दूसरा विकल्प होवूच शकत नाही.
Source : Online