Here you will get all, new, old suvichar collection of lord Gautam Budhha, read here for more Budhha’s suvichar. Quotes of Lord Budhha.
* पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची छाया अघिक शीतल असते.
* भयाने व्याप्त असणारया या विश्वात दयाशील वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.
* माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.
* पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते; परंतु ते पक्व होऊ लागले की खूप दु:खकारक असते.
* स्वत:च्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड हि रचले आहे.
* स्रीयांना एक तर्हेचा नियम लागू करणे, व पुरुषांना दुसरा नियन लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.
* सत्य पालन हाच धर्म आहे बाकी सर्व अधर्म आहेत.
* कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.
* मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.
* देव आणि भक्त यां मध्ये मध्यस्थाची गरज नाही.
* आर्थीक विषमता शेतकर्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.
* आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय.
Source : Marathi Unlimited