मित्रांनो तुम्हाला मिक्रोसोफ्ट तर माहितच असेल. मिक्रोसोफ्ट मध्ये कसे बदल होते गेलेत ते ह्या फोटोस द्वारे तुम्हाला कालेल . मिक्रोसोफ्ट पहिल्यांदा १९८५ मध्ये आला. तय नंतर त्यात बदल होत गेलेत . ते सर्व बदल खली दिलेल्या फोटोस द्वारा तुमच्या लक्ष्यात येतील.
१९८५ विंडोस १.०
१९८७ विंडोस २.०
१९८८ विंडोस २.१
१९९० विंडोस ३.०
१९९२ विंडोस ३.१
१९९५ विंडोस ९५
१९९८ विंडोस ९८
२००० विंडोस मीलेनिऍम
२००१ विंडोस एक्सपी
२००६ विंडोस विस्ता
२००९ विंडोस ७
२०१२ विंडोस ८
2 Comments. Leave new
its good
Awesome Microsoft windows picture collection.