बनाना कोकता (केलिचा कोफ्ता)
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Banan Kofta :

Here you get the perfect recipe of raw banana kofta. Ingredients for this dish is listed below and the procedure is also available here. You can prepare this recipe and enjoy with your family members.

Banan Kofta

बनवा कोकता (केलिचा कोफ्ता) खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेली लिस्ट च वापर  कोकता (केलिचा कोफ्ता) बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परीवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट बनाना कोकता (केलिचा कोफ्ता).

साहित्य :
२५० ग्राम कच्ची केल, दोन लहान चिरलेली कांदे, एक इंच आले, चार हिरव्या मिरच्या, चिरलेली कोथिम्बिर, दोन लहान चमचे वाटलेले धने, एक लहान चमचा वाटलेला गरम मसाला, चार मोठे वाटलेले टोमाटो, मीठ, एक लहान वाटी बेसन, तलानासाठी बेसन.

कृति :
केलिची साल काढून थोड़ी उकालूं घ्यावीत, नंतर ती वाटुन त्यात बेसन, कोथिम्बिर, हिरवी मिर्ची व थोड़े मीठ घालावेत. हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचे लहान गोले बनवावे. हे गोले तेलात गुलाबी रंगावर तलुन घ्यावे. कडयित  फोड़निसाठी तेल घालून त्यात चिरलेला कंदा परतावा. मसाला परतुं झाल्यावर त्यात टोमाटो टाकुन घ्यावेत अणि शिजवावे. तो शिजल्यावर त्यात केलिचे कोफ्ते टाकुन थोड़े पानी घालावे. शिजल्यावर त्यावर क्रीम टाकुन भात किंवा चपाती सोबत खयाला दया.

लिखाण :
हेमा भेंडारकर
hema.bhendarkar @gmail .com

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu