संत सावतामाळी ( Sant savata mali )




sant sawta mali

 

संत सावतामाळी

‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’।  ‘मोटविहिरी दोरी, अवघी व्यापिली पंढरी। ‘ लसुन, मिरची कोथिबिरी, अवघा झाला माझा श्रीहरी’।  ‘ आपल्या दैनंदिन जीवनाच्या कामाच्या अनुभवातून देवाची भक्ती करू पाहत संत सावतामाळी जाती जातीतून भगवत भक्तीचा गेंध फुलवत होता. ज्ञानदेव, नामदेवांच्या काळात सावताबाबा आपल्या रोजचा उद्योगालाच हरिभक्ती समजून त्यात पूर्णपणे रंगून गेले होते. पूर्णवेळ बाद्काम करणारे सावताबाबा आपल्या नित्य उद्योगात रत होऊन जात आणि चित्तात भगवंताचे स्मरण ठेवत. देव सदा  सर्वकाळ तुमच्या सान्निध्यातच वसतो, हे तत्व त्यांनी आपल्या आयुष्य भराच्या व्यवहाराने सामान्य जनाचा व्यवहाराने सामान्य जनांच्या मनावर ठसवते.
” वैकुंठाचा देव आणू या कीर्तनी ।
विट्ट्ल माउली नाची रंगी ।।”
असे आत्मविश्वासपूर्वक ते म्हणत. महाराष्ट्रातील समाजाला सावता माळी या भगवतभक्ताच्यारूपाने  लाभलेला हा दीपस्तंभ. आज सातशे वर्ष झाली तरी परमार्थाची वाट  नित्यनुतन तेजाने उजळत राहिलेली आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
56114224




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड