Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

ई आद्याक्षरावरून मुलींची नावे

 
नाव अर्थ
ईषना तेजस्वी;
इच्छुमति नदी
इनाक्षी ज्याचे डोळे हरणांसारखे दिसतात;
ईशा पवित्रता; देवी सर्जनशीलता; पार्वती देवी;
इलिया पृथ्वी

 

आद्याक्षरावरून सुरु होणारे अधिक नावे

इष्टी एक यज्ञ, इच्छा
इर्षिता प्रबळ
इषिका रंगवण्याचा कुंचला
इंद्रायणी एका पवित्र नदीचे नाव
ईश्वरी लक्ष्मी, दुर्गा
ईशा सामर्थ्य, स्वामित्व, आदिशक्ति, वैभवसंपन्न
ईशानी दुर्गा
ईशिता प्रभुत्व, ऐश्वर्यसंपन्न स्त्री, लक्ष्मी
इला/इलिका  पृथ्वी, बुध्दीमान स्त्री
ईहा इच्छा
इरावती पाण्याचा झरा
इर्षिता प्रबळ
इरावती/इरा  पाण्याचा झरा
ईशिका ऐश्वर्यसंपन्न स्त्री
ईष्मा वसंत ऋतू
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2
Menu