Anya The Other Marathi Movie 2022




Anya Marathi Movie (2022)
Storyline
The film is about human trafficking. An attempt has been made to explore a really hard-core issue in society today and expose the sordid truth behind it.

  • Producer: Shekhar Ujjainwal
  • Director: Simmy Joseph
  • Star Cast: Atul Kulkarni, Prathamesh Parab,Tejashree Pradhan,Raima Sen,Bhushan Pradhan,Krutika Deo,Sunil Tawde,Yashpal Sharma,Govind Krishna,Govind Namdeo
  • Release date : Releases 10 Jun 2022 (India)

  • चित्रपट: अन्य
  • निर्माते: शेखर उज्जैनवाल
  • दिग्दर्शक :सिम्मय जोसेफ
  • कलाकार : अतुल कुलकर्णी,प्रथमेश परब,तेजश्री प्रधान,रैम सेन,भूषण प्रधान,कृतिका देव,सुनील तावडे, यशपाल शर्मा,गोविंद कृष्णा, गोविंद नामदेव
  • प्रदर्शन दिनांक: 10 जून 2022
Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड