गौण काळातील विवाह मुहूर्त 2022




सदरचे मुहूर्त हे गुरूअस्त,शुक्रअस्त व चातुर्मास्यात असल्यामुळे गरजेच्यावेळी घ्यावेत.
गौण काळातील विवाह मुहूर्त 2022
फेब्रुवारी (वैशाख)2022

  • 20 रविवार फेब्रुवारी
  • 21 सोमवार फेब्रुवारी
  • 22 मंगळवार फेब्रुवारी
  • 23 बुधवार फेब्रुवारी
  • 24 गुरुवार फेब्रुवारी
  • 25 शुक्रवार फेब्रुवारी

मार्च (ज्येष्ठ)2022

  • 4 शुक्रवार मार्च
  • 5 शनिवार मार्च
  • 9 बुधवार मार्च
  • 10 गुरुवार मार्च
  • 16 बुधवार मार्च
  • 19 शनिवार मार्च
  • 20 रविवार मार्च
  • 23 बुधवार मार्च

जुलै (आश्विन)2022

  • 14 गुरुवार जुलै
  • 15 शुक्रवार जुलै
  • 18 सोमवार जुलै
  • 20 बुधवार जुलै
  • 24 रविवार जुलै
  • 25 सोमवार जुलै
  • 31 रविवार जुलै

ऑगस्ट (कार्तिक) 2022

  • 3 बुधवार ऑगस्ट
  • 4 गुरुवार ऑगस्ट
  • 7 रविवार ऑगस्ट
  • 9 मंगलवार ऑगस्ट
  • 10 गुरुवार ऑगस्ट
  • 15 सोमवार ऑगस्ट
  • 16 मंगलवार ऑगस्ट
  • 20 शनिवार ऑगस्ट
  • 21 रविवार ऑगस्ट
  • 29 सोमवार ऑगस्ट

सप्टेंबर(मार्गशीर्ष) 2022

  • 7 बुधवार सप्टेंबर
  • 8 गुरुवार सप्टेंबर
  • 27 मंगलवार सप्टेंबर
  • 30 शुक्रवार सप्टेंबर

ऑक्टोबर(पौष)2022

  • 2 रविवार ऑक्टोबर
  • 4 मंगलवार ऑक्टोबर
  • 5 बुधवार ऑक्टोबर
  • 6 गुरुवार ऑक्टोबर
  • 8 शनिवार ऑक्टोबर
  • 9 रविवार ऑक्टोबर
  • 10 सोमवार ऑक्टोबर
  • 11 मंगलवार ऑक्टोबर
  • 14 शुक्रवार ऑक्टोबर
  • 31 सोमवार ऑक्टोबर

नोव्हेंबर (माघ) 2022

  • 1 मंगलवार नोव्हेंबर
  • 2 बुधवार नोव्हेंबर
  • 5 शनिवार नोव्हेंबर
  • 6 रविवार नोव्हेंबर
  • 7 सोमवार नोव्हेंबर
  • 10 गुरुवार नोव्हेंबर
  • 17 गुरुवार नोव्हेंबर
  • 19 शनिवार नोव्हेंबर
  • 20 रविवार नोव्हेंबर
Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड