गार्लिक चिकन -Marathi Recipe




Like
Like Love Haha Wow Sad Angry
Garlic Chicken – Marathi Recipe

गार्लिक चिकन -Marathi Recipe

साहित्य – १ किलो चिकन, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ ते ४ लसूणचे कांदे, ४०० ग्रॅम दही, चिकन मसाला, गरम मसाला, हळद, कसूरी मेथी, काश्मिरी मिर्च पावडऱ चवीनुसार मीठ.

कृती -: प्रथम चिकनला मीठ चोळून स्वच्छ धुवून घ्या. लसूण बारीक चिरून घ्या. एका भांडयात चिकन घेऊन त्याला ४०० ग्रॅम दही एक चमचा तेल़, मीठ, बारीक चिरलेला लसूण, हळद, १ चमचा काश्मिरी मिर्च पावडर लावून ३ ते ४ तास मेरिनेट करण्यास ठेवावे. नंतर एका पसरट कढईमध्ये तेल तापवून त्यात मेरिनेटेड चिकन घालावे व मध्यम आचेवर झाकण ठेऊन शिजवावे. गॅसवरून उतरवण्याच्या १० मिनिटे अगोदर त्यात कसूरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा काश्मिरी मिर्च पावडर, चिकन मसाला, गरम मसाला टाकून झाकण काढून ग्रेव्ही थोडी घट्ट होऊ द्या. चिकनच्या तुकडयांना स्पर्श न करता चमच्याने ग्रेव्ही थोडी ढवळा व गॅस बंद करा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu