2
Use Garlic juice to remove pimples, Yes this is true with garlic juice you can cure your facial pimples. this is simple trick for your facial pimples.
वयात येणाऱ्या मुला- मुलींना तारुण्यपीटिका किंवा पिंपल्स चा त्रास बर्याच वेळी जाणवत असतो. हि बाब म्हणजे सौन्दर्यात बाधाच होय. चेहर्याचा सगळा नूर बिघडवून टाकतो. एखाद्या कार्यक्रमास जाण्या करिता आपण त्यावर किती तरी उपाय शोधत असतो, पण काहीच परिणाम दिसत नाही. त्याकरिता रातोरात पिंपल्स हटविण्यासाठी लसणाच्या पाकळ्या सुरीने दाबा त्यातून निघणारा तेलकट रस मुरमांवर लावा मुरूम रात्रीतून गायब होईल.
2