Savita Damodar Paranjpe (2018) – Marathi Movie




Savita Damodar Paranjpe (2018) – Marathi Movie :

This film is based on the popular Marathi play of the same name in the 80s. Directed by Shekhar Tamhane & starring Reema Lagoo & Rajan Tamhane, this play raised quite a few eyebrows when it came. To re-create the same impact this play is now being adapted into a film. Presented by J. A. Enteratainment & Panorama Studios, this film is produced by John Abraham & directed by Swapna Waghmare.

mara

  • Movie : Savita Damodar Paranjpe (2018)
  • Producer : John Abraham
  • Director : Swapna Waghmare Joshi
  • Studio : J A Entertainment and Panorama Studios
  • Star Cast : Subodh Bhave, Rakesh Bapat, Pallavi Patil, Trupti Toradmal, Angad Mhaskar, Savita Prabhune
  • Lyrics : Vaibhav Joshi and Mandar Cholkar
  • Music : T Series
  • Music Director : Amit Raj and Nilesh Mohrir
  • Editor : Kshitija Khandagale
  • Costume  : Malvika Bajaj
  • Art Director  : Santosh Phutane
  • Release Date : 31st August 2018

  • चित्रपट : सविता दामोदर परांजपे(२०१८)
  • निर्माते : जॉन अब्राहाम
  • दिग्दर्शक : स्वप्ना वाघमारे जोशी
  • स्टुडिओ : जे ए एंटरटेनमेंट अँड पॅनोरमा स्टुडिओस
  • कलाकार : सुबोध भावे, राकेश बापट, पल्लवी पाटील, तृप्ती तोरडमल, अंगद म्हसकर, सविता प्रभुणे
  • गीत : वैभव जोशी अँड मंदार चोळकर
  • संगीत : टी सिरीज
  • संगीत दिग्दर्शक : अमित राज आणि निलेश मोहरीर
  • संपादक: क्षितिजा खंडागळे
  • पोशाख : मालविका बजाज
  • कला दिग्दर्शक :  संतोष फुटाणे
  • प्रदर्शन दिनांक : ३१ ऑगस्ट २०१८

Savita Damodar Paranjpe Movie Poster



Savita Damodar Paranjpe Movie Trailer



Like
Like Love Haha Wow Sad Angry
8




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड